येऊरमध्ये नोकरीसाठी डांबून ठेवलेल्या ९ इंजिनिअर तरुणींची सुटका

भाजपाच्या कार्यकर्त्यांची कामगिरी ठाणे : कोरोनासंदर्भात संशोधन व व्हेंटिलेटर तयार करण्याच्या आमिषाने एका एनजीओने येऊरमध्ये डांबून ठेवलेल्या ९ इंजिनिअर तरुणींची सुटका करण्यात आली आहे. गेल्या १० दिवसांपासून तरुणींना मानसिक त्रास … Continue reading येऊरमध्ये नोकरीसाठी डांबून ठेवलेल्या ९ इंजिनिअर तरुणींची सुटका